नीती आयोगाने आधीच सार्वजनिक मालकीच्या १०० उद्योगांतून गुंतवणूक काढून घेण्याची आक्रमक योजना प्रारंभीच्या पुढाकारापेक्षा किती तरी पुढची तयार केलेली आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी नीती आयोगाला सुधारित अहवाल देण्याचा आदेश दिल्याचे समजते. ...
राजन यांनी सांगितले, की वर्ष २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डाॅलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य अतिमहत्त्वाकांक्षी आहे. काेराेना महामारीपूर्वीदेखील याबाबत सावधगिरी बाळगून आकडेमाेड केलेली नाही. ...