सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर ...
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असून, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. ...
तंत्रवैज्ञानिक पार्श्वभूमी, आयआयटी व आयआयएमचे संस्कार व अर्थशास्त्रातील पीएच.डी. अशी प्रशंसनीय वंशावळ असलेले डॉ. के. सुब्रह्मण्यम् नोटाबंदीचे खंदे समर्थक म्हणून संबंधित परिघात परिचित आहेत. ...