मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. ...
भारतीय अर्थव्यवस्था संरचनात्मक संकटाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा गंभीर इशारा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथीन रॉय यांनी दिला आहे. ...
आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याची भिती रॉय यांनी व्यक्ती केली. अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना रॉय यांनी हा खुलासा केला आहे. ...
ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीचा हवाला देत भारत ही जगभरात गतीने विकास करणारी अर्थव्यवस्था असल्याच्या सरकारच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. ...
फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि स्विगी यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ ते २०१८ या काळात या बिझनेस टू बिझनेस (बी-टू-बी) श्रेणीतील स्टार्टअपची संख्या तिपटीने वाढून ९०० वरून ३,२ ...