लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

सरकारला पैैसे दिल्याने रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता कमी होणार नाही : निर्मला सीतारामन  - Marathi News | Giving money to government will not diminish the credibility of the Reserve Bank: Nirmala Sitaraman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला पैैसे दिल्याने रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता कमी होणार नाही : निर्मला सीतारामन 

भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला १. ७६ लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस - Marathi News | Congress Spokesperson Abhishek Manu Singhvi Attacks Narendra Modi Govt On Rbi Bailout Package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस

'सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे.' ...

आर्थिक मंदीमुळे ‘बॉश’ कंपनी आठ दिवस बंद - Marathi News | 'Bosch' company closed for eight days due to economic downturn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्थिक मंदीमुळे ‘बॉश’ कंपनी आठ दिवस बंद

दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. ...

मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद - Marathi News | recession is at door steps of tata moters ; chikhali plant shut for eight days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद

मंदीचा फटका आता पुण्यातील टाटा माेटर्सला देखील बसला आहे. कंपनीत दाेन टप्प्यांमध्ये आठ दिवस ब्लाॅक क्लाेजर जाहीर करण्यात आला आहे. ...

केंद्र सरकारच्या ‘बूस्टर डोस’नंतर शेअर बाजारात तेजी - Marathi News | Sensex Likely to Open Strong Today as Nirmala Sitharaman Bites the Bullet on FPI Surcharge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारच्या ‘बूस्टर डोस’नंतर शेअर बाजारात तेजी

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत अनेक सवलतींची घोषणा केली होती. ...

Arun Jaitley Death : जीएसटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांनी जेटलींना काय वाटले? - Marathi News | Arun Jaitley Death : What did Jaitley feel about two years after GST was implemented? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : जीएसटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांनी जेटलींना काय वाटले?

आता दोन वर्षांनी आपण छातीठोकपणे सांगू शकतो की, जीएसटी ग्राहक व सेवादाता या दोघांसाठीही अनुकूल प्रणाली सिद्ध झाली आहे ...

Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी - Marathi News | 'Automobile sector will accelerate rather than slow down', CM devendra fadanvis optimistic | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ...

मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | uddhav thackeray slams modi government over demonetisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.  ...