लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

अर्थव्यवस्थेसमोरील चिंता वाढली; दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज - Marathi News | India's GDP projected to fall sharply in the second quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेसमोरील चिंता वाढली; दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज

उद्योगजगतात असलेल्या सुस्तीच्या वातावरणामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवरील चिंता आधीच वाढलेली आहे. त्यात आता येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अधिकच खडतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

आर्थिक मंदीच्या सावटामुळे भारताला नकारात्मक दर्जा - Marathi News | India's negative status due to the recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक मंदीच्या सावटामुळे भारताला नकारात्मक दर्जा

मूडीजने केली घट : धोरणांच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त ...

‘नोटाबंदी’मुळे आर्थिक मंदी आली हा सर्रास विपर्यास : माधव भांडारी - Marathi News | The economic downturn due to note ban has very wrong thinking: Madhav Bhandari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नोटाबंदी’मुळे आर्थिक मंदी आली हा सर्रास विपर्यास : माधव भांडारी

नोटाबंदी निर्णयाचे यशापयशासाठी आगामी किमान २0 वर्षांचा कालावधी गृहीत धरावा लागेल.. ...

खूशखबर! २०२० मध्ये प्रायवेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार एवढी पगारवाढ   - Marathi News | Good news! The 10% salary increase for private sector employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! २०२० मध्ये प्रायवेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार एवढी पगारवाढ  

मुंबई - आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशातील खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकलेली आहे. मात्र एकीकडे आर्थिक ... ...

आर्थिक मंदीचा सरकारच्या तिजोरीलाही फटका, वित्तीय तूट वाढणार  - Marathi News | The economic downturn will also hit the government's treasure, increasing the fiscal deficit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक मंदीचा सरकारच्या तिजोरीलाही फटका, वित्तीय तूट वाढणार 

देशातील आर्थिक जगतात आलेल्या सुस्तीचे परिणाम आता दिसू लागले असून, या आर्थिक सुस्तीचा फटका आता सरकारच्या तिजोरीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

आरसीईपी करारावर भारत स्वाक्षरी करणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | India will not sign RCEP agreement, decision of central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरसीईपी करारावर भारत स्वाक्षरी करणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी अर्थात RCEP करारामध्ये सामील होण्याबाबत भारताने मोठा निर्णय घेतला आहे. ...

संपादकीय - सरकारची ही आत्मवंचनाच - Marathi News | This is the self-government to allowance of industry grown | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - सरकारची ही आत्मवंचनाच

आमच्या सत्ता काळात देशाने सर्वच क्षेत्रात फार मोठा विकास केला आहे, ...

भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे: पंतप्रधान मोदी - Marathi News | This is the best time to invest in India: PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे: पंतप्रधान मोदी

भाजपा सरकारने 2011मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा भारतीची जीडीपी 2 ट्रिलियन डॅालर्स होती. ...