काल राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला धक्का देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत नियोजित असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्यात आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत. ...
बँक ऑफ बडोदाच्या विशेष कोविड इमर्जन्सी क्रेडिट स्कीममध्ये छोट्या व्यवसायिकांना लोन रिस्ट्रक्चरिंगचा फायदा मिळू शकेल. यात, कंपन्यांच्या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ करण्याचीही योजना आहे. ...
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत. ...