आर्थिक मदतीचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची व्याख्याही बदलली आहे. या आर्थिक पॅकेजमधील सर्व तरतुदींची नीट अंमलबजावणी झाल्यास त्याचा योग्य फायदा अर्थव्यवस्थेला होईल असेही विविध उद्योजकांनी सांगितले. ...
लॉकडाउन काळात उलाढाल शून्य, खर्च मात्र दुप्पट होत असल्याने लघुउद्योगांस संकटाला सामोरे जावे लागत आहे. लघुउद्योगांच्या अखिल भारतीय स्तरावरील चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबई आणि पुणे संघाच्या संयुक्त अध्यक्षांनी साथीच्या आजाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. मुंबईचे विभागाचे अध्यक्ष विनू पिल्लई आणि पुणे विभागाचे अध्यक्ष अभिजित पुरी यांनी विविध आयटी आणि आयटीएस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व ...
कोरोनापूर्व जग आणि कोरोनानंतरचे जग, असा भेद करून नव्या जगातील संधींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन मोदींनी केले. मोदींचा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी आहे व त्यासाठी आर्थिक तरतूदही चांगली आहे. आता मदार त्याच्या अंमलबजावणीवर आहे. ...
सध्याची कोरोनाची बाधा होण्यापूर्वी भिन्न भिन्न सरकारांचे जे महसुली उत्पन्न होते त्यात सुद्धा ३० ते ५० टक्के इतकी घट झाली आहे. असे असले तरी सर्व सरकारांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आणि उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे लागणार आहे. ...