लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी, मराठी बातम्या

Earth, Latest Marathi News

‘शनी’ जवळून देणार दर्शन... घेणार का? २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ, सूर्याशी प्रतियुती - Marathi News | saturn will give a closer look on august 27 close to earth in opposition to the sun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शनी’ जवळून देणार दर्शन... घेणार का? २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ, सूर्याशी प्रतियुती

शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आणि अगदी सूर्यासमोर राहील. ...

मानवी गरजांसाठी हवी आणखी एक पृथ्वी, सांगा कुठून आणणार? - Marathi News | One more earth is needed for human needs, tell us where to get it? | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :मानवी गरजांसाठी हवी आणखी एक पृथ्वी, सांगा कुठून आणणार?

वर्षभर पुरणारी संसाधने ७ महिन्यांत होत आहेत फस्त ...

भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा - Marathi News | In the future, the puzzle of the creation of the universe may be solved; Major share of GMRT of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा

गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान आणि युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आतंरराष्ट्रीय पथकाने काम केले ...

Amravati: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस, १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी - Marathi News | Amravati: Longest day of the year on June 21, 13 hours 13 minutes; The day will be long and the night will be short | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस, १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी

Longest day of the year: पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. ...

China: अंतराळानंतर आता जमिनीच्या पोटात शिरण्याची चीनची तयारी, मारतोय एवढा मोठा होल - Marathi News | China: After space, now China is preparing to enter the belly of the earth, a hole so big as to kill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळानंतर आता जमिनीच्या पोटात शिरण्याची चीनची तयारी, मारतोय एवढा मोठा होल

China Started Driling Earth Crust: चीनमधील शास्त्रज्ञांनी हल्लीच देशातील तेल समृद्ध क्षेत्र असलेल्या झिंजियांगमध्ये जमिनीच्या पोटात तब्बल दहा हजार मीटर खोल होल मारण्यास सुरुवात केली आहे. ...

भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी, गुरुपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला... - Marathi News | indian-scientist-from-physical-research-laboratory-ahmadabad-discoverd-new-planet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी, गुरुपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला...

अहमदाबादमधील प्राध्यापक अभिजीत चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील टीमने या ग्रहाचा शोध लावला आहे. ...

अरे बापरे...! ६५६ फूटाचा लघुग्रह येताेय पृथ्वीच्या दिशेने - Marathi News | Oh dear...! A 656 feet stone is coming towards the earth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरे बापरे...! ६५६ फूटाचा लघुग्रह येताेय पृथ्वीच्या दिशेने

Nagpur News एक अवाढव्य आकाराचा ६५६ फूट एवढा लघुग्रह अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. ताे पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमी आहे पण तसे झाले तर काय, याकडे वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे. ...

आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन - Marathi News | The space station will be visited in Nabhangan for six days from Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन

११मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल. ...