Dubai Floating Hotel: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफासह मानवनिर्मिती बेटांसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या दुबईनं आता नवा विक्रम करण्याची तयारी केली आहे. ...
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर या ट्रिपचे सगळेच फोटो पोस्ट केले आहेत. यात ती फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत एक मित्रही आहे. ...
Will Smith at Burj Khalifa : स्मिथ एका यूट्यूब सीरिजसाठी दुबईतील बुर्ज खलिफाच्या टोकावर पोहोचला होता. सोशल मीडियावर विल स्मिथचे हे फोटो पाहून त्याचे फॅन्स हैराण झाले आहेत. ...
एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने आधी मित्रांकडे दावा केला होता की, त्याच्या गर्लफ्रेन्डची तब्येत केल्या काही दिवसांपासून ठीक राहत नाही आणि तो तिला बरं करण्याचा प्रयत्न करत आहे. ...
Dubai Duty Free Millennium Millionaire draw: ठाण्यातील गणेश शिंदे नावाच्या व्यक्तीनं संयुक्त अरब अमीरात(UAE) मधील एक लॉटरी जिंकून एक मिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 75000000 रुपये जिंकले आहे. ...