लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे निलंबन - Marathi News | Another woman officer suspended in Lalit Patil escape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे निलंबन

कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस सहआयुक्तांनी काढले आदेश ...

ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी; आज दुपारी क्राईम ब्रँचमध्ये हजेरी लावणार - Marathi News | Investigation of former mayor Vinayak Pandey in drugs case; Will appear in crime branch this afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी; आज दुपारी क्राईम ब्रँचमध्ये हजेरी लावणार

आपण दुपारी क्राईम ब्रॅंचमध्ये जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. ...

ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा दावा - Marathi News | Lalit Patil may encounter; Thackeray group leader Sushma Andhare's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा दावा

वार्ड नंबर १६ मध्ये ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टराचे नाव SST म्हणजे संजीव श्याम ठाकूर हे नाव येणे हे धक्कादायक आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. ...

विनय अरहानाच्या मॅनेजरला ताब्यात का घेतले नाही? न्यायालयाचा तपासी अधिका-यांना सवाल - Marathi News | Why wasn't Vinay Arhana's manager detained? The court asked the investigating officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनय अरहानाच्या मॅनेजरला ताब्यात का घेतले नाही? न्यायालयाचा तपासी अधिका-यांना सवाल

अरहानाच्या ड्रायव्हरसह मॅनेजरची ललित पाटीलला मदत; अरहानाला ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ...

ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप - Marathi News | Accusations by both nationalists on drug connection in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंब्र्यामधील सलमान फालखे याचे नाव पुढे आले आहे. ...

ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No relationship with Lalit Patil after 2016 Explanation by former mayor of Nashik, Vinayak Pandey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण

पोलीसांनी कॉल रेकॉर्ड तपासून कधीही आपल्याला चाैकशीसाठी बोलवले तर आपण तयार आहोत असेही ते म्हणाले. ...

ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला - Marathi News | Jitendra Awhad Target Manisha Kayande over allegation made by her in the drug case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला

ललित पाटीलनं मी नावं सांगेन असं म्हणाला. पोलीस कोठडीत त्याचा जबाब नोंदवतील. काही नावे पुढे येणार नाहीत असंही आव्हाड म्हणाले. ...

राज्य नशेच्या गर्तेत, तरीही ‘टास्क फोर्स’ कागदावरच; मान्यता दिली, मात्र मनुष्यबळच नाही - Marathi News | state in intoxicated yet task force only on paper approved but no manpower | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य नशेच्या गर्तेत, तरीही ‘टास्क फोर्स’ कागदावरच; मान्यता दिली, मात्र मनुष्यबळच नाही

राज्याचा स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स दोन महिने उलटूनही अद्यापि कागदावरच आहे.  ...