नागपुरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजा, हुक्कापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस तरुणाई भोवती घट्ट होत असल्याचे चित्र आहे. ...
वाढत्या पुण्यात आधुनिकतेचे विविध पर्याय उपलब्ध होत असताना त्यातून होणारे तोटेही जाणवत आहेत. शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना तब्बल ८७ लाखांचे कोकेन जप्त केले आहे. ...
आंतरराष्ट्रीय तस्करी करणाऱ्या टोळीचा तो साथीदार असून दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक या देशातून हे कोकेन दिल्लीतून मुंबईत आणण्यात आले होते, असे, विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. ...
मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ...