लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

एटीएसची मोठी कारवाई; ५३ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त - Marathi News | ATS major action; 53 crore worth of MD seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची मोठी कारवाई; ५३ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त

पाचजणांना अटक ...

नागपुरात एमडी तस्करीत मॉडेलला साथीदारासह अटक  - Marathi News | MD smuggled model arrested in Nagpur along with partner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एमडी तस्करीत मॉडेलला साथीदारासह अटक 

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली. ...

१ करोड ३० लाखाचे अमलीपदार्थ जप्त - Marathi News | Rs. 30 million worth of drugs seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१ करोड ३० लाखाचे अमलीपदार्थ जप्त

एलसीबीची कारवाई । दोघांना अटक , दुसऱ्यांदा गवसले घबाड ...

व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या  - Marathi News | Order by way of whats app; both are arrested who selling ganja to college student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या 

व्हाॅट्स अ‍ॅपच्या मदतीने ऑर्डर घेऊन तो कॉलेजमधील तरुणांपर्यंत गांजा पोहचवत असे. ...

मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक - Marathi News | Mumbai's MD smugglers arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. ...

एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत - Marathi News | ATS's action;Seized crore rupees cocaine from Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत

ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.  ...

अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री - Marathi News | Drug peddlers sell Rasna as drugs in Shillong Meghalaya Police have epic tweet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री

ग्राहकांना सतर्क करणाऱ्या पोलिसांच्या ट्विटची जोरदार चर्चा ...

महिलेने पोटात लपविले ५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक - Marathi News |  Foreigner arrested with cocaine worth Rs 5 crore in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने पोटात लपविले ५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक

व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या एका महिलेने आपल्या पोटात ८०० ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...