लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक - Marathi News | Comedian Bharti Singh and her husband were arrested in a drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक

Mumbar Crime News : भारती सिंहवरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ...

४ तासांच्या चौकशीनंतर कॉमेडियन भारतीला NCBने ठोकल्या बेड्या, दोघांनीही ड्रग्ज सेवन करत असल्याचे केले कबूल  - Marathi News | After 4 hours of interrogation, comedian Bharati was handcuffed by NCB and both confessed to taking drugs. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ तासांच्या चौकशीनंतर कॉमेडियन भारतीला NCBने ठोकल्या बेड्या, दोघांनीही ड्रग्ज सेवन करत असल्याचे केले कबूल 

Bharti Singh Arrested by NCB : घरी सापडला गांजा, भारतीच्या नवऱ्याची चौकशी सुरूच ...

कॉमेडियन भारती आणि हर्ष एनसीबीच्या ताब्यात, कसून चौकशी सुरु  - Marathi News | Comedians Bharti and Harsh in NCB custody, probe started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉमेडियन भारती आणि हर्ष एनसीबीच्या ताब्यात, कसून चौकशी सुरु 

Drug Case : छापा टाकल्यानंतर गांजा सापडताच एनसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. ...

रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर - Marathi News | After arjun Rampal, some more celebrities are on the radar of NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालकडे केलेल्या चौकशीनंतर आणखी काही सेलिब्रिटी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर ... ...

अभिनेता अर्जुन रामपालची NCBकडून ७ तास कसून चौकशी - Marathi News | Actor Arjun Rampal's 7-hour interrogation by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता अर्जुन रामपालची NCBकडून ७ तास कसून चौकशी

Drug Case : अर्जुनच्या आधी अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगचं नाव देखील ड्रग्स प्रकरणी समोर आलं आणि त्यांना देखील चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.  ...

Drugs case: बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर एनसीबीची छापे - Marathi News | Drugs case: NCB raids the homes of several big producers and directors in Bollywood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Drugs case: बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर एनसीबीची छापे

Bollywood Drugs case News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आल्यापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

नोकरी गेल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर विकू लागला ड्रग्ज, अ‍ॅपने करत होता बुकिंग  - Marathi News | Due to lockdown left the job, the software engineer started selling drugs, booking was done by the app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरी गेल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर विकू लागला ड्रग्ज, अ‍ॅपने करत होता बुकिंग 

Drug Case : जप्त केलेल्या ड्रग्सला अमेरिकेत एक्सोटिक, प्रीमियर इंडिको आणि हायड्रो असेही म्हणतात. भारतात ते प्रति ग्रॅम १,८०० ते ३,००० च्या दराने विकले जाते. ...

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीकडून करिश्मा प्रकाशची कसून चौकशी - Marathi News | Bollywood Drugs Connection: Karishma Prakash's Inquiry by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीकडून करिश्मा प्रकाशची कसून चौकशी

Bollywood Drugs Connection: करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी हाेईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती आज हजर झाली. ...