लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

लाखोंच्या गांजासह एकास अटक; ७० किलो ड्रग्ज कामठात पकडला - Marathi News | One arrested with millions of cannabis; Seized 70 kg of drugs in Kamath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाखोंच्या गांजासह एकास अटक; ७० किलो ड्रग्ज कामठात पकडला

Drugs Case : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ७० किलो गांजा कामठात पकडला ...

ऐकून बसेल धक्का! अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी टाकला दबाव - Marathi News | Shock to hear! Kidnapping the actress and pressuring her to test her virginity | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ऐकून बसेल धक्का! अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी टाकला दबाव

Kidnapping Of Model, Actress : येमेनमध्ये एका मॉडेल आणि अभिनेत्रीचं अपहरण करून तिचा खूप छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई - Marathi News | Actor's son arrested; Mumbai Police cracks down on drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई

Drugs Case : आरोपी मुजमिल याचा मोबाइल तपासला असता त्याचे ध्रुव ताहील याच्यासोबत मेसेजद्वारे बोलणं झाल्याचे समोर आले. मेसेजवरून ध्रुव हा वारंवार ड्रग्जची मागणी करत होता असल्याची माहिती समोर आली.  ...

वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना ठोकल्या बेड्या  - Marathi News | 16 lakh cannabis seized for sale in Wardha; Two women were handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना ठोकल्या बेड्या 

Drugs Case : रामनगर पोलिसांची मोठी कारवाई  ...

कंडोममध्ये ड्रग्स लपवून आणत होती परदेशी महिला, पोलिसांना ८ तास चकवा दिल्यावर पकडली गेली! - Marathi News | Shimla drugs in Himachal Cameroon foreigner women arrested with chitta in Shimla | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंडोममध्ये ड्रग्स लपवून आणत होती परदेशी महिला, पोलिसांना ८ तास चकवा दिल्यावर पकडली गेली!

एएसएसपी प्रवीर ठाकूर यांनी सांगितले की, कॅमरूनची राहणारी ४१ वर्षीय महिलेने पोलिसांना साधारण ८ तास चांगलाच चकमा दिला. ...

नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांची हरमल येथे कारवाई  - Marathi News | Narcotics Bureau officials take action at Harmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांची हरमल येथे कारवाई 

मोठ्या किमतीचे ड्रग्स जप्त ...

दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या... - Marathi News | Fourth husband killed Delhi drugs queen Shaina in Nizamuddin area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या...

शायनाच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरताच लोकांना विश्वास बसला नाही. कारण या भागात तिची दहशत होती. पण तिच्या चौथ्या पतीनेच तिची हत्या केली होती. ...

दुबईत प्राध्यापक असूनही मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक - Marathi News | Drug smuggler arrested in Mumbai despite being a professor in Dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुबईत प्राध्यापक असूनही मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक

दीबा ओलिवर असे त्याचे नाव असून तो अंधेरीत एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्स विक्री करीत होता. दुबईमध्ये एका महाविद्यालयात शिकवत असलेला ओलिवर हा कमिशनच्या हव्यासापोटी काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर म्हणून काम करीत होता, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. ...