लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ड्रग्स प्रकरण : नवाब मलिक यांच्या जावयाला जामीन मंजूर - Marathi News | Drugs case Nawab Maliks son in law sameer khan and two others granted bail pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्स प्रकरण : नवाब मलिक यांच्या जावयाला जामीन मंजूर

ड्रग्स बाळगल्याप्रकणी समीर खान याला एनसीबीने १३ जानेवारी रोजी अटक केली होती. ...

अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या - Marathi News | The brother of Arjun Rampal's girlfriend was handcuffed by the NCB in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

Drugs case : याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. ...

Exclusive : नशेच्या गोळ्या घेऊन केले जातात हत्येसारखे गंभीर गुन्हे - Marathi News | Serious crimes like murder are committed by taking drugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Exclusive : नशेच्या गोळ्या घेऊन केले जातात हत्येसारखे गंभीर गुन्हे

पोलिसांच्या थर्ड डिग्रीपुढे मोठ्यात मोठा अन् खतरनाक गुन्हेगार नतमस्तक होतो. तो मागच्या पुढच्या सर्वच गुन्ह्यांची जंत्री वाचतो. ...

२५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त - Marathi News | Drugs worth Rs 25 crore seized at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त

त्यांच्याकडून एकूण ५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याचे बाजारमूल्य २५ कोटी रुपये इतके आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिला आणि तिच्या ३३ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे. ...

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, गुजरातमधून 12-15 हजार कोटींचे हेरोईन जप्त - Marathi News | biggest operation on ddrugs, heroin worth Rs 12,000-15,000 seized from Gujarats mundra port | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, गुजरातमधून 12-15 हजार कोटींचे हेरोईन जप्त

DRI ची कारवाई अजूनही सुरू असून, यामागे मोठं राकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत - Marathi News | Over 3,000 kg heroin seized in Gujarat's Mundra port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

Gujarat Drugs:गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ...

मीरारोडचे 'ते' ५ पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; अमलीपदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्याची पोलीस उपायुक्तांकडून चौकशी - Marathi News | Deputy Commissioner of Police inquires into drug case in miraroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडचे 'ते' ५ पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; अमलीपदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्याची पोलीस उपायुक्तांकडून चौकशी

Crime News : पोलिसांच्या हाती एक क्लिप लागली असून सीसीटीव्ही तसेच अन्य बाबी तपासल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या - Marathi News | Gujarat's gang arrested; The 80-year-old leader was also handcuffed by the NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या

NCB Action : गुजरातमधील ड्रग्स पेडलरला ही अटक केली आहे. या गॅंगच्या एकूण सात जणांना अटक केली आहे. ...