समुद्रात जेथे पोलिसांची भीती नसते, अशा ठिकाणी या ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लोकांना आकर्षक किट भेट देऊनही इंव्हाइट करण्यात आले होते. ...
Aryan Khan: मुंबईत एका आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीनं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे. पण आर्यन खानबद्दलच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत ...