Aryan Khan Bail Order released :दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत. ...
Aryan granted bail : एनसीबीचा युतीवाद राहिल्यामुळे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज (२८ ऑक्टोबर) सुनावणी ठेवली. यात आर्यन खानसह अरबाज आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
Aryan Khan Bail Hearing Update : एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांचा युक्तिवाद आता सुरु झाला आहे. ...
Aryan khan drugs case : आर्यन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मला 5 लाखांची ऑफर होती, असे मनीष भगाळे यांचा दावा आहे. याबाबत त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून, चौकशीची मागणी केली आहे. ...