Navi Mumbai Crime News: गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून 1 कोटी 84 लाख 70 हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे. या कारवाईत 11 नायझेरियन व्यक्तींवर गुन्हा दाखल ...