लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

यूजरने अभिषेक बच्चनला विचारले - ड्रग्स आहे का? अभिनेत्याच्या उत्तराने त्याची बोलती झाली बंद... - Marathi News | Abhishek Bachchan asked drugs hai kya actor gave befitting reply to troller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यूजरने अभिषेक बच्चनला विचारले - ड्रग्स आहे का? अभिनेत्याच्या उत्तराने त्याची बोलती झाली बंद...

ही पहिलीच वेळ नाही की, अभिषेकने एखाद्या यूजरवर निशाणा साधला. अभिषेकला नेहमीच त्याच्या कामावरून तर कधी अभिनयावरून ट्रोल केलं जातं. मात्र, गप्प बसेल तो अभिषेक कुठे. तो यूजर्सना सडेतोड उत्तर देत असतो. ...

ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा... - Marathi News | Rhea Chakraborty and her brother Showik could be sentence 10 to 20 years as agency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा...

एनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. ...

औरंगाबादमध्ये पकडला १०६ किलो गांजा - Marathi News | 106 kg cannabis seized in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये पकडला १०६ किलो गांजा

मॅफेड्रोन, चरस तस्करांवर अवघ्या दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता  तब्बल १०६ किलो गांजा शहर गुन्हे  शाखेने पाठलाग करून  जप्त  केला आहे. ...

डग्ज तस्करी; ३ संशयितांना अटक - Marathi News | Drugs smuggling; 3 suspects arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डग्ज तस्करी; ३ संशयितांना अटक

मेफेड्रॉन या अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या अमली पदार्थासोबतच चरस घेऊन औरंगाबाद शहरात आलेल्या दोन तस्करांना वेदांत नगर पोलीसांनी मंगळवारी ताब्यात  घेतल्यानंतर बुधवारी  आणखी  तीन संशयितांना अटक केली आहे. ...

संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच... - Marathi News | No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे.  पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ...

माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड - Marathi News | Goods, weeds, hashes are the codewords for cigarettes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड

दीपिका, करिश्माचा जबाब : आता एनसीबी अन्य पुरावे गोळा करण्याच्या मागे ...

NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स - Marathi News | NCB official big revelation; Arjun Rampal was supplying drugs to Shahrukh Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स

शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून आयपीएलचा आनंद घेत आहे. त्याचवेळी अर्जुन रामपाल मुंबईत त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणात व्यस्त आहे. ...

५ लाखांचे चरस, मेफेड्रोन जप्त - Marathi News | 5 lakh hashish, mephedrone seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ लाखांचे चरस, मेफेड्रोन जप्त

अमली पदार्थांची तस्करी करणारे स्कॉर्पिओ हे वाहन कलीम कुरेशी यांचे  असून त्यावर औरंगाबाद महापालिका सदस्य  असे स्टीकर लावण्यात आले आहे.  हे वाहन शहरातील माजी नगरसेविका वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...