लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

मेफेड्रॉन ड्रग्जप्रकरणात गुजरात कनेक्शन उघड; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी - Marathi News | Gujarat connection exposed in mephedrone drug case; Performance of Pimpri-Chinchwad Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेफेड्रॉन ड्रग्जप्रकरणात गुजरात कनेक्शन उघड; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी

गुजरात, मुंबईमधून आणखी सहा जणांना अटक ...

दणका! अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे केले निलंबन  - Marathi News | Bang! Suspension of NCB's two officers interrogating actresses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दणका! अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे केले निलंबन 

Suspension : अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिकाची एक्स मॅनेजर करिष्मा प्रकाश  यांची चौकशी करणाऱ्या दोन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.  ...

तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन  - Marathi News | After 3 months, actress Rhea Chakraborty's brother Showik got bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन 

Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. ...

भारती सिंह आणि हर्षच्या अडचणी वाढणार, NCB पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत - Marathi News | NCB seek custodial interrogation of Bharti Singh Haarsh Limbachiyaa and cancellation of bail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंह आणि हर्षच्या अडचणी वाढणार, NCB पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत

आता रिपोर्ट्स आहे की, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो त्याचा जामीन कॅन्सल करण्याच्या तयारीत आहे. ...

हर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर... - Marathi News | Bharti Singh and husband Haarsh trolled after posting photo social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

फोटो शेअर केल्यावर भारती आणि हर्षला ट्रोलचा सामना करावा लागला. यादरम्यान हर्षने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. ...

महिलेकडून ५० लाखांचं एमडी ड्रग्स जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई - Marathi News | MD drugs worth Rs 50 lakh seized from woman; Anti-narcotics team action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेकडून ५० लाखांचं एमडी ड्रग्स जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

Drugs Case : या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने सबिना खान या महिला आरोपीला अटक केली. या ड्रग्जची किंमत ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

क्रूरता! बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या  - Marathi News | Cruelty! Murder of a minor girl after raping her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरता! बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या 

Rape And Murder : कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. ...

एटीएसची कारवाई! ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर टाच - Marathi News | ATS action! Heel the multi-billion dollar empire built from drug trafficking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची कारवाई! ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर टाच

ATS Action : अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची बँक खाते ही गोठवली आहे. यात दाऊद गँगच्या हस्तकाचाही समावेश आहे.  ...