लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ - Marathi News | Farmer Protest: Drug smuggling from Pakistan increases in Punjab during the Farmer agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

Farmer Protest News Update : पंजाब अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असा सावधगिरीचा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला दिला. ...

तस्कर आरिफ भुजवालाची पत्नीसाेबत पाकवारी; ड्रग्ज तस्करीसाठी दुबईतही अनेक वाऱ्या - Marathi News | Pakwari with smuggler Arif Bhujwala's wife; Many winds in Dubai for drug trafficking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तस्कर आरिफ भुजवालाची पत्नीसाेबत पाकवारी; ड्रग्ज तस्करीसाठी दुबईतही अनेक वाऱ्या

अंडरवर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) चिकू पठाणला घणसोली येथून अटक केल्यानंतर डोंगरीतील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या अड्ड्याचा पर्दाफाश झाला. ...

शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; उद्याने, मैदानांसह मोकळ्या इमारतींमध्ये आश्रय - Marathi News | The city in the grip of narcotics; Shelter in open buildings with gardens, grounds | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; उद्याने, मैदानांसह मोकळ्या इमारतींमध्ये आश्रय

पोलिसांसमोर आव्हान : नेरुळ सेक्टर २० मधील तलावाच्या परिसरातही अनेकवेळा रात्री गांजा सेवन करत अनेक तरुण बसलेले असतात. सेक्टर ६ मधील उद्यान व मैदानामध्येही रात्री संख्या जास्त आहे. ...

अंडर वर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन; डी गँगचा हस्तक आरिफ भुजवालाला NCB नं केली अटक  - Marathi News | Underworld drug connections; D gang's accomplice Arif Bhujwala arrested by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडर वर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन; डी गँगचा हस्तक आरिफ भुजवालाला NCB नं केली अटक 

एनसीबीने रायगडमधून घेतले ताब्यात ...

पावणे १९ लाखांचे कोकेनसह तस्करास अटक - Marathi News | 19 lakh cocaine smuggler arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पावणे १९ लाखांचे कोकेनसह तस्करास अटक

Drugs Case : काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध - Marathi News | The biggest fish caught in NCB's net, known as 'Pablo of drug word' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध

Drugs Case : एनसीबीने केलेल्या या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्सच्या धंद्याला खीळ बसबसली आहे.  ...

दाऊदच्या हस्तकाचे भिवंडीत सापडले कनेक्शन, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक  - Marathi News | Dawood's aide's found in Bhiwandi, one arrested along with jweller in drug racket case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या हस्तकाचे भिवंडीत सापडले कनेक्शन, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक 

Drugs Case : भिवंडीतील विक्की जैनचे नाव सांगितले असून त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

एनसीबीची कारवाई: ड्रग्जच्या विक्रीतून दहशतवादासाठी फंडिंग, १,५०० कोटींचा व्यवहार - Marathi News | NCB action: Funding for terrorism from the drug selling, Rs 1,500 crore deal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीची कारवाई: ड्रग्जच्या विक्रीतून दहशतवादासाठी फंडिंग, १,५०० कोटींचा व्यवहार

एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. ...