लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या... - Marathi News | Fourth husband killed Delhi drugs queen Shaina in Nizamuddin area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या...

शायनाच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरताच लोकांना विश्वास बसला नाही. कारण या भागात तिची दहशत होती. पण तिच्या चौथ्या पतीनेच तिची हत्या केली होती. ...

दुबईत प्राध्यापक असूनही मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक - Marathi News | Drug smuggler arrested in Mumbai despite being a professor in Dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुबईत प्राध्यापक असूनही मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक

दीबा ओलिवर असे त्याचे नाव असून तो अंधेरीत एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्स विक्री करीत होता. दुबईमध्ये एका महाविद्यालयात शिकवत असलेला ओलिवर हा कमिशनच्या हव्यासापोटी काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर म्हणून काम करीत होता, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. ...

Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई  - Marathi News | Crores of hashish seized at Indo-Nepal border; Action taken by SSB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई 

Drugs Case : जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते. ...

तलवारी घेऊन माफिया विकत आहेत अमली पदार्थ  - Marathi News | The mafia is selling drugs with swords | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलवारी घेऊन माफिया विकत आहेत अमली पदार्थ 

Crime News : पोलिसांनी ५ तलवारींसह ८ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले असून  तिघांना अटक केली आहे. ...

भारतीय नौसेनेची मोठी कारवाई; ३ हजार कोटींचे ड्रग्ज केले जप्त  - Marathi News | Major Indian Navy action; Drugs worth Rs 3,000 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतीय नौसेनेची मोठी कारवाई; ३ हजार कोटींचे ड्रग्ज केले जप्त 

Big narcotic haul : या ड्रग रॅकेटमधून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवायांकडे पाठविला जातो. ...

NCB ची मुंबईसह ठाण्यात छापेमारी; तिघांना अटक  - Marathi News | NCB raids in Thane including Mumbai; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB ची मुंबईसह ठाण्यात छापेमारी; तिघांना अटक 

NCB Raid : अटक केलेल्या लोकांच्या ताब्यातून एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे.  ...

Sushant singh Rajput : ड्रग्स प्रकरणाचं दुबई कनेक्शन समोर; अखेर मुख्य संशयिताची NCBला ओळख पटली   - Marathi News | Sushant singh Rajput: Drugs case in front of Dubai connection; The main suspect was eventually identified by the NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant singh Rajput : ड्रग्स प्रकरणाचं दुबई कनेक्शन समोर; अखेर मुख्य संशयिताची NCBला ओळख पटली  

Sushant singh Rajput : हा आरोपी साहिल शाह ऊर्फ फ्लाको दुबईत लपून बसला आहे.  ...

मोठी कारवाई! 8 पाकिस्तानी नागरिकांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त - Marathi News | Major action of anti-terrorism squad and indian coast guard! Boat seized along with 8 Pakistani nationals, 30 kg of heroin also seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! 8 पाकिस्तानी नागरिकांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त

Boat seized along with 8 Pakistani nationals : भारतीय तटरक्षक दलाने काही वेळापूर्वी पकडलेल्या पाकिस्तानी आणि हिरोईनविषयी माहिती दिली आहे. ...