लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

889 कोटींच्या हेरॉईनप्रकरणी सूत्रधार मोकाट! इराणमार्गे कंटेनरमधून आला अमली पदार्थांचा साठा - Marathi News | 889 crore heroin case The main accused Facilitator absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :889 कोटींच्या हेरॉईनप्रकरणी सूत्रधार मोकाट! इराणमार्गे कंटेनरमधून आला अमली पदार्थांचा साठा

उरण - वेश्वी येथील टीजी टर्मिनलमधून हेरॉईनचे जप्त करण्यात आलेले दोन्ही कंटेनर सील करण्यात आले आहेत. ...

धक्कादायक! तब्बल 7.5 कोटींच्या बांगड्या, तस्करीसाठी लढवली अनोखी शक्कल; अधिकारीही झाले हैराण - Marathi News | heroin worth 75 crore smuggled in bangles seized at delhi airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तब्बल 7.5 कोटींच्या बांगड्या, तस्करीसाठी लढवली अनोखी शक्कल; अधिकारीही झाले हैराण

heroin worth 75 crore smuggled in bangles seized at delhi airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल साडे सात कोटी रुपयांचं हेरोइन जप्त केलं आहे. ...

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा ड्रग्सच्या विळख्यात; एनसीबीने घरावर मारला छापा  - Marathi News | Son of retired police officer addicted to drugs; The NCB raided the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा ड्रग्सच्या विळख्यात; एनसीबीने घरावर मारला छापा 

Drugs Case :दोन वेगवेगळ्या एनसीबीने केलेल्या कारवाईत ९ किलोग्रॅम चरस, ४३६ एलसीडी ब्लॉट्स आणि ३०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ...

गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक - Marathi News | Youth arrested for smuggling marijuana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक

Drugs Case : यातील साजिद शेख रफिक शेख वय 31 राहणार शंकरपावली गिरड जिल्हा वर्धा रुकसाना शेख युसुफ शेख वय 21 मीना टाऊन नागपुर अशी आरोपींची नावे आहेत. ...

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी  - Marathi News | Bollywood's drug connection under discussion again; The Hawaiian-themed rave party was to be held for three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी 

Rave Party Busted by Police : सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त; न्यायालयाने हिना पांचालसह सर्वांना सुनावली पोलीस कोठडी ...

बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा - Marathi News | A reality show actress with a Bollywood choreographer rave party Police raid two bungalows in Igatpuri nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

ड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त; ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना ...

इकबाल कासकरला भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी  - Marathi News | Iqbal Kaskar sent to one day NCB custody by Bhiwandi court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इकबाल कासकरला भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी 

Iqbal Kaskar : भिवंडी न्यायालयात हजर केले असता कासकर यास एक दिवसाची एनसीबी कोठडी ठोठावण्यात आली आहे .               ...

पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त - Marathi News | Police raids four places in Pimpri; More than 2 kg of drugs worth Rs 1 lakh seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड पोलीसांनी आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात छापे मारले ...