दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला ...
मंडई उत्सवात गेलेल्या तरुणांनी रविवारी वैनगंगा नदीत पोहण्याचा आनंद लुटण्याचा बेत आखला. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. यातील दोघांचे प्राण वाचले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ...
Drowning Case : शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले. ...
आपल्या आत्याकडे दुगावमध्ये काही दिवसांपूर्वी मुलीसह आलेल्या एका विवाहितेचा सोमवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास येथील शेतातील एका विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
या मैदानात खेळणारी ही दोन मुले या खड्ड्यात पडल्याचे समजताच त्यांना तत्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे नेले आले. पण डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. ...