लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळी मराठवाड्यात शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी अहमदनगरच्या उसावर अवलंबून - Marathi News | In the drought-hit Marathwada, the farmers depend on Ahmednagar's sugarcane for their animals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळी मराठवाड्यात शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी अहमदनगरच्या उसावर अवलंबून

भाव कडाडले तरी पशुधनासाठी खरेदी ...

दुष्काळाच्या झळा ; पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत फोडली - Marathi News | villagers stormed the Gram Panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळाच्या झळा ; पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत फोडली

मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...

मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे दहा हजार गावे जल संकटात - Marathi News | Ten thousand villages in the water crisis due to the arrival of the monsoon late | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे दहा हजार गावे जल संकटात

मॉन्सूनचे आगमन लांबल्याने राज्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे ...

वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे  - Marathi News | Due to the windstorm, more than 70 domestic flights of Vani Chinchale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे 

१२ शेतकºयांचे द्राक्षे, डाळिंबाचे नुकसान : यलमार मंगेवाडीत शेळ्याचे शेड उडाले, छावण्यातील  शेडनेटही जमीनदोस्त ...

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला - Marathi News | After the 'farmland', the garden finally broke 'Dum' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत. ...

मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक तर दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग - गिरीश महाजन - Marathi News | I am political trouble-Shooter - Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक तर दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग - गिरीश महाजन

मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक आहे. दुष्काळाचा संकटमोचक  निसर्ग आहे ...

पहाटेच्या पावसात खळाळले सोलापूर जिल्ह्यातील ओढे-नाले ! - Marathi News | Due to the dawn rains in the morning of the Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहाटेच्या पावसात खळाळले सोलापूर जिल्ह्यातील ओढे-नाले !

शेतकºयात आनंद : पेरणीसाठी आणखीन एका जोरदार पावसाची प्रतीक्षा, मान्सूनपूर्व आगमनाने शेतकºयांना दिलासा ...

अकोट-पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार दुष्काळी मदत! - Marathi News | Farmers from Akot-Patur taluka will get help of drought! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार दुष्काळी मदत!

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे. ...