रामनगर येथे सोमवारी भरलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. मात्र ७० ते ८० हजाराच्या जोडीला ३५ हजारापर्यत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या ...
वाळूज महानगर: वाळूज परिसरात सोमवारी भाजपा पदाधिकाºयांनी विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकºयांनी पदाधिकाºयासमोर दुष्काळाच्या व्यथा मांडत मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. ...
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने औंढा आणि वसमत तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीसाठी आज सकाळी ११.३० वाजता जिंतूर रोडवर रास्तारोको करण्यात आला. ...