पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. ...
नाशिक तालुकाही शासनाने दुष्काळी जाहीर केल्यामुळे साहजिकच नाशिक शहरातही शासनाने घोेषित केलेल्या सवलती लागू होणार असून, विद्यार्थ्यांना मोफत बस पास सवलतीबरोबरच त्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ केले जाणार आहे. ...