लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद ! - Marathi News | Drought in Marathwada: Droughts dark shadow hits Chouki-Dharmapuri;farmers migrated from villages | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद !

चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. ...

Drought In Marathwada : रिठा येथील शेतकरी कुटुंबांची पोटासाठी भटकंती - Marathi News | Drought in Marathwada: Farmer's family wanders for the food from Ritha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Drought In Marathwada : रिठा येथील शेतकरी कुटुंबांची पोटासाठी भटकंती

चार वर्षांपासून दुष्काळाचे ग्रहण रिठा, रिठातांड्यांच्या मागे लागले आहे. ...

पुण्यात जिल्हा दुष्काळ निवारण कक्ष करणार जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन - Marathi News | Animal Fodder Planning by Pune District Drought Redressal Cell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जिल्हा दुष्काळ निवारण कक्ष करणार जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन

जिल्ह्यातील साडेसतरा लाख जनावरांना दररोज ५ हजार ७३६ टन चारा आवश्यक आहे. ...

मराठवाड्यात पाण्याऐवजी वाहतो पैसा...पण नेमका जिरतो कुठे ? - Marathi News | Marathwada gets money instead of water ... but where exactly money goes ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठवाड्यात पाण्याऐवजी वाहतो पैसा...पण नेमका जिरतो कुठे ?

आॅक्टोबर २०१४ ते जून २०१७ या काळात पाणी पुरवठा योजनांवर २१५ कोटी रु. खर्च झालेले आहेत आणि आज पुरेसे पाणी मिळणारे एकही गाव मराठवाड्यात नाही. ...

दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात दिरंगाई! - Marathi News | Delayed proposals for the help of drought affected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात दिरंगाई!

अकोला व बाळापूर या दोनच तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व तेल्हारा या तीन तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले नाही. ...

दुष्काळात चारा पिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५३५ शेतकरी सरसावले - Marathi News | In the famine, 535 farmers of Solapur district have become farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळात चारा पिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५३५ शेतकरी सरसावले

विहिरींचे अधिग्रहण: पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन ...

औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली - Marathi News | The ground water level in Aurangabad district decreases drastically | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली

भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे.  ...

दुष्काळी सोलापूर जिल्हा ; मोफत पासबरोबर आता परीक्षा शुल्कही होणार माफ - Marathi News | Drought-affected Solapur district; For free passes, now the examination fee will be waived | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळी सोलापूर जिल्हा ; मोफत पासबरोबर आता परीक्षा शुल्कही होणार माफ

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा: उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय ...