Drought, Latest Marathi News
पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
धनंजय मुंडेंनी दुष्काळी परिस्थीतीवर बोलताना, सरकारची दुष्काळाबाबतची धोरणं चुकीची असल्याचं म्हटलंय. ...
- संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक मदतनिधीचे ... ...
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...
पाऊस कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. ...
राज्य सरकारने दुष्काळसदृश्य स्थिती असलेले तसेच मध्यम आणि तीव्रतेच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त वाड्या आणि गावे जाहीर केली आहेत. ...
दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली. ...