पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हातचे गेले तर रबीचा पेरा निम्म्यावर आला. पाणीटंचाईच्या झळा हिवाळ्यातच तीव्र झाल्या. मध्यम, लघु प्रकल्पात जलसाठा जोत्याखाली गेला आहे. ...
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार ९६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असून जास्त निधी मिळावा, अशी मागणी केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
शेतात दोनवेळा पेरणी केली, दुबार पेरणी करूनही पीक जळून गेले... यावर्षीही हातात काहीच आलं नाही... उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे दीड लाखाचे, तर महाराष्टÑ बॅँकेचे साडेचार लाखांचे डोक्यावर कर्ज. त्यात वीजबिल भरणाही करायचा यामुळे म ...