कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही. ...
मराठवाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी अालेल्या विद्यार्थ्यांना सध्य अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. त्यांच्या मदतीला अाता हेल्पिंग हॅन्ड ही संस्था पुढे अाली अाहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नि ...
राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाईच्या कालावधीतच संबंधित कामे पूर्ण व्हावीत यासाठी निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला असून त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...