लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

वर्धा जिल्ह्यातील पंचाळा गावातील नागरिकांनी अद्याप नळ पाहिलेला नाही - Marathi News | Citizens of Pannala village in Wardha district have not seen taps yet | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील पंचाळा गावातील नागरिकांनी अद्याप नळ पाहिलेला नाही

जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील पंचाळा या गावातील नागरिकांनी आपल्या गावात अजून नळ पाहिलेला नाही. ...

टंचाई परिस्थिती; गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत ३३ टीएमसी पाणी कमी - Marathi News | Scarcity conditions; In comparison to last year, 33 TMC water was released in the same way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टंचाई परिस्थिती; गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत ३३ टीएमसी पाणी कमी

सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा ... ...

बाटलीने पाणी घालून माढ्यातील विद्यार्थी जगवितात झाडे; पक्ष्यांसाठी सुरू केली पाणपोई - Marathi News | Plant plants and plants grow plants; Launched for birds, waterfall | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाटलीने पाणी घालून माढ्यातील विद्यार्थी जगवितात झाडे; पक्ष्यांसाठी सुरू केली पाणपोई

माढा : माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पर्यावरणाची जाण जोपासत आहेत. रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या ... ...

दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा ! - Marathi News | Dangerous stigma: Marathwada is now being sold in the jowar gardens! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा !

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात ज्वारी व कडबा पुरवणाºया व राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असणाºया ... ...

 औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ६५० पाण्याच्या टाक्यांचे वितरण होणार - Marathi News | Distribution of 650 water tanks in Aurangabad, Jalna and Beed districts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ६५० पाण्याच्या टाक्यांचे वितरण होणार

टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे. ...

दुष्काळाच्या मुद्यावरून गाजली जि.प. सभा - Marathi News | Discussion on drought in ZP Meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळाच्या मुद्यावरून गाजली जि.प. सभा

दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. ...

१०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता - Marathi News | Administrative approval for the drought-relief program of 1015 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण ...

रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त  - Marathi News | Receive drought relief fund for the third phase of Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...