मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जांब बु.येथे जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यात नावारुपाला आलेला आहे ; पण मागील चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे व अति- पाणीटंचाईमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ...
तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत. ...