लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

बीड जिल्ह्यात मंजुरीनंतरही निम्म्याच चारा छावण्या सुरू - Marathi News | Even after clearing half of the fodder camps are started in Beed District | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात मंजुरीनंतरही निम्म्याच चारा छावण्या सुरू

मंजूर होऊनही चारा छावण्या सुरू नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.  ...

दुष्काळाचे संकट : पाच जिल्ह्यातील तब्बल २ लाख पशुधन चारा छावण्यात  - Marathi News | Drought crisis: 2 lakh pashudhan live in chara chawani at five districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळाचे संकट : पाच जिल्ह्यातील तब्बल २ लाख पशुधन चारा छावण्यात 

राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. ...

दुष्काळाची तीव्रता वाढली; पाणी, चाऱ्याची टंचाई - Marathi News |  Due to intensity of drought; Water, shortage of fad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळाची तीव्रता वाढली; पाणी, चाऱ्याची टंचाई

राज्यात दुष्काळी तीव्रता वाढली असून, पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, दोनच जिल्ह्यांत महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ...

मराठवाड्यातील ६४ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा - Marathi News | 64 lakh animals in Marathwada suffers drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ६४ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

चाराटंचाईमुळे ८७५ छावण्यांना विभागीय प्रशासनाने मंजुरी दिली आहे.  ...

पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा ! - Marathi News | Solapur karahi direction for water! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा !

‘हद्दवाढ’मध्ये पूर्णत: विस्कळीत पुरवठा, विभागीय कार्यालयांकडृून टँकरचा पर्याय ...

टँकरने गाठला सव्वातीनशेचा टप्पा - Marathi News | Tanker number reaches upto 325 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टँकरने गाठला सव्वातीनशेचा टप्पा

ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. ...

मराठवाड्यात जूनपर्यंत दुष्काळाशी सामना करण्यासाठी १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार - Marathi News | In the Marathwada scarcity project, a draft of Rs 157 crore has been prepared to face the drought still June | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात जूनपर्यंत दुष्काळाशी सामना करण्यासाठी १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार

मराठवाड्यातील सर्व मोठ्या जल प्रकल्पांत सध्या ४ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. ...

कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट - Marathi News | The Kurnaur Dam is over; Water conservation at Akkalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट

वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका ...