तालुक्यात दुष्काळामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरातील मन्नाथ मंदिरातील पुरातन बारवामध्ये ४ फुटावर पाणी आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बारव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे़ ...
सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी ...
नगरसुल : येथील नांदगाव थोरात वस्ती वरील पुरातन कालभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी झाली. या मंदिरातील मूर्ती पुरातन असून पुजारी डवले कुटुंबाचा मान आहे . सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा भरली मात्र यंदाच्या यात्रेवर दुष्काळाचे सावट दिसून आले. ...
पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत. ...