लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

मराठवाड्यात चारा छावण्यांसाठी १११ कोटी रुपयांचे अनुदान  - Marathi News | 111 crores grant for fodder camps in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात चारा छावण्यांसाठी १११ कोटी रुपयांचे अनुदान 

अनुदानात १०३ कोटी रुपये एकट्या बीड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. ...

पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडली पीक विम्याची कैफियत - Marathi News | Farmers are concerned about crop insurance before the Guardian Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडली पीक विम्याची कैफियत

चारा, पाणी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना  ...

अहोरात्र झटून उजनी धरणावर उभारली दुबार पंपिंगची यंत्रणा - Marathi News | Twilight pumping mechanism, built on the Ujani Dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहोरात्र झटून उजनी धरणावर उभारली दुबार पंपिंगची यंत्रणा

 उजनी धरणातील पाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली; २३ पंपांद्वारे उपशाला सुरूवात ...

दुष्काळावरुन राजकीय पोळ्या भाजू नका,उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला  - Marathi News | Uddhav Thackeray hits opponents on drought issue in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळावरुन राजकीय पोळ्या भाजू नका,उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला 

दुष्काळ निवारणासाठी सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. सरकारने काहीही व कितीही केले तरी विरोधकांना ते प्रयत्न कमीच वाटतात. त्यामुळे दुष्काळप्रश्नी विरोधक काय म्हणतात याकडे सरकारने दुर्लक्ष केले पाहिजे. ...

दरवर्षी दुष्काळ येतच राहणार, कारण... - Marathi News |  Drought will occur every year, because ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दरवर्षी दुष्काळ येतच राहणार, कारण...

राज्यातील एकूण ४१ हजार गावांपैकी तब्बल २९ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक ग्रामीण महाराष्ट्राचा घसा कोरडा पडला आहे. जमिनीला आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याला पडलेल्या भेगा कोणत्याही शासकीय योजनांनी भरल्या जात नाहीत. ...

माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’ - Marathi News |  Verification of shepherds in migration; Stay post 'today hey village, tomorrow to village' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’

दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. ...

दुष्काळ पाहणी दौऱ्याकडे अधिकाऱ्यांची पाठ, पालकमंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता - Marathi News |  Officials of the Drought Report visited the tour, the spokesman expressed the lack of power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ पाहणी दौऱ्याकडे अधिकाऱ्यांची पाठ, पालकमंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्'ात दुष्काळ पाहणी दौ-याचे नियोजन केले. ...

दुष्काळासाठी आचारसंहिता शिथिल; मंत्र्यांच्या दौऱ्यांना संमती मात्र मतमोजणीतील कर्मचाऱ्यांना मनाई     - Marathi News | Code of Conduct loosely for drought; Counting of voters in the counting of ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळासाठी आचारसंहिता शिथिल; मंत्र्यांच्या दौऱ्यांना संमती मात्र मतमोजणीतील कर्मचाऱ्यांना मनाई    

निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यावरून राज्य सरकार व निवडणूक आयोगात संघर्ष होतो की काय, अशी परिस्थिती असताना निवडणूक आयोगाने सोमवारी दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल केली. ...