मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच तात्काळ निर्णय व्हावेत याकरता ही बैठक मराठवाड्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. ...
या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे. ...