लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रविड मुनेत्र कझागम

द्रविड मुनेत्र कझागम

Dravid munnetra kazhagam, Latest Marathi News

'9 वर्षात आमचा झिरो भ्रष्टाचार, द्रमुक-काँग्रेसने 12 हजार कोटी लुटले', अमित शहांचा घणाघात - Marathi News | Amit Shah in Tamil Nadu: 'We have zero corruption in 9 years, DMK-Congress looted 12 thousand crores', Amit Shah criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'9 वर्षात आमचा झिरो भ्रष्टाचार, द्रमुक-काँग्रेसने 12 हजार कोटी लुटले', अमित शहांचा घणाघात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाांनी तामिळनाडूतील वेल्लोर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

आमदाराने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रवाशांसह बस घातली खड्ड्यात; पाहा Video... - Marathi News | DMK MLA took over bus steering, accident of bus with passengers, fell in to ditch; Watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रवाशांसह बस घातली खड्ड्यात; पाहा Video...

आधी खांबाला धडकवली मग खड्ड्यात घातली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ...

तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करणार, सत्ताधारी डीएमकेच्या बड्या नेत्याचा मुलगा हाती कमळ घेणार - Marathi News | BJP to make big bang in Tamil Nadu, son of big DMK leader to take lotus in hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करणार, डीएमकेच्या बड्या नेत्याचा मुलगा हाती कमळ घेणार

BJP In Tamilnadu: तामिळनाडूमध्ये अनेक वर्षे सक्रिय असूनही राज्यात भाजपाचे अस्तित्व किरकोळच आहे. मात्र आता राज्यात भाजपा मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. ...

२०२४ च्या राष्ट्रीय राजकारणासाठी DMK चा 'मेगा प्लॅन'; शरद पवारांच्या स्वप्नांना ब्रेक लागणार? - Marathi News | DMK's and Mk Stalin 'mega plan' for 2024 national politics; Sharad Pawar's dreams will have a break? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DMK चा राष्ट्रीय राजकारणासाठी 'मेगा प्लॅन'; पवारांच्या स्वप्नांना ब्रेक लागणार?

हिंदुत्वाच्या विरोधात सामाजिक न्यायाचा नारा बुलंद करून देशात भाजपाचा पर्याय बनू शकतो, असं स्टॅलिन यांना वाटते. ...

Veerapandi A Raja: वडिलांच्या फोटोला हार घालत असतानाचा माजी आमदाराला हार्ट अ‍ॅटॅक, जन्मदिनीच झाला मृत्यू - Marathi News | Former MLA Veerapandi A Raja dies of heart attack while wearing necklace on father's photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या फोटोला हार घालत असतानाचा माजी आमदाराला हार्ट अ‍ॅटॅक, जन्मदिनीच झाला मृत्यू

Former DMK MLA Veerapandi A Raja: वीरापांडी ए. राजा हे त्यांचे वडील आणि माजी मंत्री वीरापांडी ए. अरुमुगम यांच्या फोटोला हार घातल असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ...

धक्कादायक! आवडत्या पक्षाच्या विजयासाठी देवाला केला असा नवस, मनोकामना पूर्ण होताच मंदिरासमोर दिले आत्मबलिदान - Marathi News | The vow was made for the victory of DMK, self-sacrifice in front of the temple as soon as the wish was fulfilled | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धक्कादायक! आवडत्या पक्षाच्या विजयासाठी देवाला केला असा नवस, मनोकामना पूर्ण होताच मंदिरासमोर दिले आत्मबलिदान

Tamil nadu News: एका व्यक्तीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके या राजकीय पक्षाच्या विजयासाठी देवाकडे नवस बोलला होता. दरम्यान, निवडणुकीत डीएमकेचा विजय झाल्यानंतर या व्यक्तीने मंदिरासमोर आत्महत्या करून देहत्याग केला. ...

Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान - Marathi News | Tamil Nadu Assembly Election 2021 DMK candidates taunt PM Modi invite him to their constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान

Tamil Nadu Assembly Election 2021: द्रमुक उमेदवारांचे मोदींना आव्हान; उपहासात्मक आव्हानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ...

राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला - Marathi News | Tamil Nadu Assembly Elections 2021 : Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

Tamil Nadu Assembly Elections 2021 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ...