महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपींबाबत असहमती दाखवली होती. Read More
Shital Amte Chandrapur News डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा आज बुधवारी संध्याकाळपर्यंत होऊ शकेल असा अंदाज आहे. पोलिसांकडून विश्वसनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूमागे अपघात की आत्महत्या याचे कारण स्पष्ट होणार आहे. ...
आनंदवनातील वेदना, मुक्या प्राण्यांना लळा लावणाऱ्या कुटुंबाने नैराश्य व ताणतणावाचा सामना करणाऱ्या कर्तबगार लेकीची काळजी घेऊ नये? म्हणतात ना, अधिक दु:खी असलेल्या इतरांकडे पाहा म्हणजे स्वत:चे दु:ख हलके होईल. ...
डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या, आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन ...
Chandrapur, Dr. Sheetal Amte डॉ. शीतल करजगी आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात डॉ. बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला. ...