lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. प्रकाश बाबा आमटे

डॉ. प्रकाश बाबा आमटे

Dr prakash baba amte, Latest Marathi News

प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म चंद्रपुरातल्या आनंदवनात  26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी आदिवासी समुदायासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. गडचिरोलीत लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना 2008 मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. 
Read More
भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास - Marathi News | lok biradari prakalp journey of 5 decades unfolded by prakash amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

सुवर्ण महोत्सव  ...

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज - Marathi News | Dr. Prakash Baba Amte's health improved; Discharge next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज

अडीच महिन्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली ...

डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल - Marathi News | Prakash Amte health deteriorated again Dinanath Mangeshkar admitted to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती - अनिकेत आमटे ...

डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा, सर्व टेस्टनंतर होणार कर्करोगावर उपचार - Marathi News | Dr. Prakash Amtes health improves blood cancer will be treated after all tests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा, सर्व टेस्टनंतर होणार कर्करोगावर उपचार

पुढील महिनाभर होणार उपचार ...

डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता - Marathi News | Dr. Prakash Amte hospitalized; Possibility of leukemia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता

Nagpur News ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ८ जून रोजी पुणे येथे रुग्णालयात दाखल केले असून, त्यांना ल्युकेमियाचा त्रास असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सरचे निदान; पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Dr Prakash Amte diagnosed with blood cancer undergoing treatment at Dinanath Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सरचे निदान; पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू

दोन आठवड्यानंतर केले जाणार कॅन्सरवर उपचार ...

भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Two tribal youths from Bhamragad to become doctors; Dr. Greetings by Prakash and Manda Amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या नारगुंडा येथे राहणारे दोन युवक यंदा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. विपरित परिस्थितीत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांचा आमटे दांपत्याकडून सत्कार करण्यात आला. ...

भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे... - Marathi News | Posting in Bhamragad is not a punishment ... Dr Prakash Amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...

Gadchiroli News अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...