मागील दहा वर्षांत किती प्राध्यापकांनी तासिका घेतल्या; विभागात कोणकोणते उपक्रम राबविण्यात आले, विभागात संशोधन कार्य कसे चालू आहे, या सर्वांचे आॅडिट करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजकारणात करिअर करण्यासंदर्भात सुरू होणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी समितीचे सदस्य पुणे, जालंदर येथे दौरा करणार आहेत. हा निर्णय यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
विश्लेषण : नवीन विद्यापीठ कायद्याचा आधार घेऊन स्वायत्त विद्यापीठात होत असलेल्या सरकारी हस्तक्षेपाची अधिक चिंता शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांना सतावू लागली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान झाले. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण प्रणीत उत्कर्ष पॅनलची सरशी झाली. ...
कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावापुढे महाराज हा शब्द वापरल्याने सदस्यांनी यावर आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली ...
साई महाविद्यालय प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) संलग्नीकरण मिळविण्यासाठी ‘ना हरकत’ (नो-ड्यूज) देण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...