डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सं ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत. यात दोषी असणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कुलगुरू, प्रकुलगुरू, ...
विश्लेषण : १९९४ चा विद्यापीठ कायदा मोडीत काढल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी नवीन कायदा मंजूर केल्यानंतरच निवडणुका घेण्याची घोषणा २०१५ मध्ये केली. मात्र हा कायदा मंजूर होण्यास २०१६ साल उजाडले. त्यापूर्वीच विद्यापीठात कार्यरत असलेल्या सर्व प्राधिकरणांची मुद ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी संख्येचे विदारक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील तब्बल २८ विभागांमध्ये १० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. ...
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थीच मिळत नसल्याने पदवी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर विभागात प्रवेश देण्याची किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केली. ...