डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या आठ जणांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुस ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ...
कमवा आणि शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यासह मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागले. ...
विद्यापीठात आंदोलन कराचंय, तर अगोदर प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवा. त्यानंतरच आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळेल, अन्यथा बेकायदेशीर आंदोलन केले म्हणून कार्यकर्त्यांना जेलची हवा खावी लागेल. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातील शैक्षणिक उपक्रम, तासिका, संशोधन, संशोधनाच्या दर्जासह इतर कामांचे मूल्यमापन करण्यास सोमवारी (दि.२३) सुरुवात झाली. ...