महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली. ...
विश्लेषण : एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या आठ जणांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुस ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ...