प्रासंगिक : उच्चशिक्षणात आज छोट्या-मोठ्या संस्थाचालकांच्या टोळ्या बनल्या आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळात या लोकांचे हितसंबंध जोपासणारेच निवडून आणले जातात किंवा त्यांची नेमणूक होते. याशिवाय संस्थाचालकांचे हित जोपासण्यासाठी काही प्राध्यापक, विद्यार् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३१ मार्च रोजी घाई गडबडीत बोलावलेल्या खरेदी समितीच्या बैठकीतही सीईटीसाठी मागविलेल्या निविदेतील सर्वांत कमी दर असलेल्या कंपनीला डावलून व्ही. शाईन या कंपनीला वाजवी दरात काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा डाव उ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आ ...
सातपुडा विकास मंडळ संस्थेने २००१ मध्ये मोहाडी (ता. कन्नड) येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिली. मात्र हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी राज्यपाल तथा कुलपती आणि शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार चौ ...