लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, मराठी बातम्या

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

Gandhi Jayanti : विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गांधी विचारांचे भांडार - Marathi News | Gandhi Jayanti: Mahatma Gandhi literature on University website | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Gandhi Jayanti : विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गांधी विचारांचे भांडार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आॅडिओ, ई-बुक्स गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ...

विद्यापीठात आणखी एका इनक्युबेशन केंद्राला मंजुरी - Marathi News | Another Incubation Center Approved in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात आणखी एका इनक्युबेशन केंद्राला मंजुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून आठ कोटी रुपयांचे इनक्युबेशन केंद्र दोन दिवसांपूर्वी मंजूर झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. ...

विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; तरुणाईच्या जल्लोषाने परिसर गजबजला - Marathi News |  University youth festival inaugurated with enthusiasm; The campus shines with youthfulness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; तरुणाईच्या जल्लोषाने परिसर गजबजला

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव-२०१८ ला आज सकाळी जल्लोषात सुरुवात झाली. ...

'अभाविप'वर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचे विद्यापीठ बंद  - Marathi News | Ambedkarite organizations closed the University for demanding action against ABVP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अभाविप'वर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचे विद्यापीठ बंद 

अभाविपचे आंदोलन असंवैधानिक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत आज आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंद केले.  ...

कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध - Marathi News | Rada in Chancellor cabine ; ABVP's agitation opposed by Ambedkaraites groups | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू दालनात विद्यार्थी संघटनांमध्ये सोमवारी (दि.२४) प्रचंड राडा झाला. ...

वर्ष वाचविण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणार - Marathi News | Temporary access to engineering students to save the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्ष वाचविण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणार

: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कॅरिआॅनचा मुद्दा गाजत आहे. ...

विद्यापीठाला स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाचा पडला विसर - Marathi News | The university forget the honor of freedom fighters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाचा पडला विसर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा विशेष सन्मान केला होता. ...

‘अभाविप’च्या तिरंगा यात्रेसाठी विद्यापीठाने रासेयोच्या स्वयंसेवकांना केली सक्ती  - Marathi News | University has forced the NSS volunteers for the ABVP's tricolor yatra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अभाविप’च्या तिरंगा यात्रेसाठी विद्यापीठाने रासेयोच्या स्वयंसेवकांना केली सक्ती 

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला. ...