बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे. ...
भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झा ...
सरकारकडे शांतीनिकेतन या विद्यापीठात गोशाळा सुरु करण्यासाठी निधी आहे मात्र त्याच विद्यापिठातील कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही अशी टीका जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रम ...
दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. यासाठी भाजप नेते व माजी महापौर बापू घडामोडे प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटान ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनी १४ जानेवारीला विविध पक्ष आणि संघटनांतर्फे अभिवादन रॅली काढल्या जाते. तसेच विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत काही बदल ...
सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जाऊ नये म्हणून शहरात १२ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएमच्या प्रथम सत्राचा पेपर आज सकाळी सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच 'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर परीक्षार्थींच्या मोबाईलवर ...