लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

प्राध्यापकांच्या ‘इन कॅमेरा’ पदोन्नतीवरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत वादंग - Marathi News | Controversy in the BAMU university's academic council over the 'in camera' promotion of professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापकांच्या ‘इन कॅमेरा’ पदोन्नतीवरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत वादंग

सर्व प्राध्यापक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

विद्यापीठातील विहिरीत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू - Marathi News | Body found in BAMU university well; Police trying to identify | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील विहिरीत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू

विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोरील रस्त्यापासून ५० फूट अंतरावरील झाडाच्या खाली एक अर्धी बुजलेली विहीर आहे. ...

महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विद्या परिषदेने फेटाळला - Marathi News | The proposal to increase college fees was rejected by the BAMU university's academic council. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विद्या परिषदेने फेटाळला

मनमानी पद्धतीने शुल्क वाढविल्याचा ठपका; अनेक व्यावसायिक महाविद्यालयांच्या शुल्कात १५ ते २० टक्के वाढ केलेली होती. त्यासाठीचे निकषही पाळण्यात आले नव्हते. ...

विद्यापीठ गीत विस्तारासाठी अधिसभेत ठराव; गीतात बाबासाहेब आंबेडकर, नामांतर चळवळीच्या उल्लेखाची मागणी - Marathi News | Resolution in the Assembly for expansion of the university anthem; Demand for mention of Babasaheb Ambedkar, Namantar movement in the anthem | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ गीत विस्तारासाठी अधिसभेत ठराव; गीतात बाबासाहेब आंबेडकर, नामांतर चळवळीच्या उल्लेखाची मागणी

विद्यापीठाच्या गीतामध्ये डॉ. आंबेडकरांचे नावच नाही; गीतामध्ये बदलाची मागणी करणारा ठराव मांडला ...

विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून बंडगर दाम्पत्याची निर्दोष सुटका - Marathi News | Dr. Ashok Bandgar and Pallavi Bandgar couple acquitted of molestation charges against student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून बंडगर दाम्पत्याची निर्दोष सुटका

विद्यार्थिनीने बंडगर दाम्पत्याविरोधात अत्याचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ व धमकी दिल्याचे गंभीर आरोप  केले होते. ...

विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार? - Marathi News | University's district-wise youth festival schedule announced; When and where will the central festival be held? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार?

गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन ...

बनावट कागदपत्रांवर Phd प्रवेशामुळे तुमची फसवणूक, तुम्हीच कारवाई करा: वाराणसी विद्यापीठ - Marathi News | Ph.D. Admission on fake documents. You are being cheated, take action yourself; Varanasi University's reply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कागदपत्रांवर Phd प्रवेशामुळे तुमची फसवणूक, तुम्हीच कारवाई करा: वाराणसी विद्यापीठ

बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएच.डी. प्रवेश प्रकरणात विद्यापीठांची एकमेकांकडे टोलवाटोलवी ...

वाचकांसाठी खुशखबर! पुण्यानंतर ‘एनबीटी’ छत्रपती संभाजीनगरात भरविणारा पुस्तक महोत्सव - Marathi News | Good news for readers! After Pune, ‘NBT’ to hold book festival in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाचकांसाठी खुशखबर! पुण्यानंतर ‘एनबीटी’ छत्रपती संभाजीनगरात भरविणारा पुस्तक महोत्सव

प्रकाशक आणि पुस्तकप्रेमींची मागणी लक्षात घेऊन दोन नव्या शहरांत पुस्तक प्रदर्शन भरविण्याबाबत प्रस्ताव दाखल ...