लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr babasaheb ambedkar jayanti, Latest Marathi News

महामानवाला अभिवादन करत सोलापूर शहरातून 'भीम जयंती उत्सव' मिरवणुकीला प्रारंभ - Marathi News | 'Bhim Jayanti Utsav' procession starts from Solapur city to salute the great man | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महामानवाला अभिवादन करत सोलापूर शहरातून 'भीम जयंती उत्सव' मिरवणुकीला प्रारंभ

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११.३० वाजता उत्साह व जल्लोषात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही ... ...

व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम - Marathi News | Pragmatism has a terrible grip on the country - Ranjit Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम

महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ...

रमजानचे पावित्र्य राखले; मशीद येताच स्पीकर बंद, मुस्लिम युवकांचाही ‘जय भीम’चा नारा - Marathi News | Maintained the sanctity of Ramadan As soon as the mosque is reached the speaker is switched off, the Muslim youth also shout 'Jai Bhim' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रमजानचे पावित्र्य राखले; मशीद येताच स्पीकर बंद, मुस्लिम युवकांचाही ‘जय भीम’चा नारा

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत दिसून आले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ...

अनुसूचित जातीचे घर नसलेल्या फुलझरीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary Celebration at Phooljhari of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनुसूचित जातीचे घर नसलेल्या फुलझरीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी

मूल्यांसाठी एकत्र आले गाव : कुणीही कामावर न जाता सोहळा साजरा ...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेत १८ तास अभ्यासाचा संकल्प - Marathi News | On the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary, resolution of 18 hours study in Ulhasnagar Municipal College | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेत १८ तास अभ्यासाचा संकल्प

उल्हासनगर : महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सलग १८ तास अभ्यासाचा उपक्रम ... ...

लोकशाहीची नीतिमूल्ये टिकविण्यासाठी पेटून उठण्याची गरज - विजय वडेट्टीवार - Marathi News | we need to risen up to preserve the values ​​of democracy - Vijay Vadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकशाहीची नीतिमूल्ये टिकविण्यासाठी पेटून उठण्याची गरज - विजय वडेट्टीवार

क्रांतिभूमी चिमुरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ...

बाबासाहेबांनी ताकद दिल्याने मिळाली सत्तेची चावी! आरक्षित जागांनी बदलले देशातील राजकारणाचे चित्र - Marathi News | Babasaheb gave strength and got the key to power Reserved seats have changed the picture of politics in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबासाहेबांनी ताकद दिल्याने मिळाली सत्तेची चावी! आरक्षित जागांनी बदलले देशातील राजकारणाचे चित्र

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित तसेच दुर्बल लोकांची उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ...

चांदूरबाजारच्या ब्राम्हणवाडा थडीत दोन गटांत तणाव; पोलिसांची धटनास्थळी धाव - Marathi News | Tension in Brahmanwada in Chandurbazar taluka; Police rush to the spot | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूरबाजारच्या ब्राम्हणवाडा थडीत दोन गटांत तणाव; पोलिसांची धटनास्थळी धाव

ब्राम्हणवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रॅली काढण्यात आली ...