लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr babasaheb ambedkar jayanti, Latest Marathi News

आंबेडकरी जलशांच्या खंडित परंपरेला पुन्हा नवऊर्जा प्राप्त - Marathi News | Ambedkari Jalaash's break-up tradition re-energized itself | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबेडकरी जलशांच्या खंडित परंपरेला पुन्हा नवऊर्जा प्राप्त

‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे ज्येष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांच्या पहाडी आवाजातील गीत असो की अन्य कुणी शाहिरांनी सादर केलेले भीमगीत असो, विशाल प्रबोधन सभेमधील संपूर्ण जनसमुदायाच्या अंगावरील रोमरोम उभे राहत असत अशी जादू या शाहिरी गीतांम ...

डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे जतन - Marathi News | Dr. Save the Ambedkar articles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे जतन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा नाशिकमध्ये असून, चळवळीतील या आठवणी त्यांच्या अनुयायांनी आजही जपून ठेवल्या आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह असो की येवला येथील मुक्तिभूमीवरील धर्मांतराची घोषणा, या ऐतिहासिक घटनांबरोबरच डॉ. आ ...

जिल्ह्यात आजही जपतात बाबासाहेबांच्या आठवणी - Marathi News | Babasaheb's memories are still alive in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात आजही जपतात बाबासाहेबांच्या आठवणी

जगाच्या इतिहासात प्रमुख सात विद्वानांपैकी एक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि विश्वभूषण, भारतरत्न, क्रांतिसूर्य व भारत भाग्यविधाता अशा विविध संबोधनांनी ओळखल्या जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६४ वर्षांपूर्वी या जिल्ह्याचे खासदार होणार होते. ...

बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जय्यत तयारी - Marathi News | Preparations for Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जय्यत तयारी

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आंबेडकर प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी बीड शहरातून २२ मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलि ...

महामानवाच्या संकल्पनेतील ‘शांतिवन’ आकारास येतेय - Marathi News | The concept of 'Shantivan' in the heart of the Mahamanav is being shaped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामानवाच्या संकल्पनेतील ‘शांतिवन’ आकारास येतेय

धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेले प्रशिक्षित उपासक तयार व्हावे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. या संकल्पनेच्या उद्देशाने काटोल रोडवरील चिचोली येथे साकारण्यात येत असलेला ‘शांतिवन’ प्रकल्प आता खऱ्या अर्थाने आकारास येऊ लागला आहे. या प्रकल्पात ...

नागपुरात बाराचा ठोका अन् भीम जल्लोष - Marathi News | In the city of Nagpur, the barahala jaala and Bhima dolalasa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बाराचा ठोका अन् भीम जल्लोष

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यासोबतच शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अ ...

आंबेडकर जयंतीचा औरंगाबादेत अपूर्व उत्साह - Marathi News | Ambedkar Jayanti Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकर जयंतीचा औरंगाबादेत अपूर्व उत्साह

जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अपूर्व उत्साह दिसून येत आहे. विविध वसाहती, उत्सव समित्या आणि विहारांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आंबेडकरांचे तत्वज्ञान समाजात रुजविणे गरजेचे - Marathi News |  It is necessary to cultivate Ambedkar's philosophy in society | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आंबेडकरांचे तत्वज्ञान समाजात रुजविणे गरजेचे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापंडित व तत्ववेत्ते होते, त्यांनी समाजाच्या विकासासाठी अनेक ग्रंथ लिहिले. वर्तमानपत्रातून मोठे लिखाण केले. परंतु त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. ...